Yashasvi Scholarship Yojana 2023 : पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना, १,२५,००० पर्यंत मिळणार स्कॉलरशिप, ऑनलाइन अर्ज सुरू.

Yashasvi Scholarship Yojana 2023 :  नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी केंद्र शासनाच्या एका नवीन स्कॉलरशिप विषय माहिती घेऊन आलेलो आहोत. ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या स्कॉलरशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना 75 हजार ते 1 लाख 25 हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप हे भेटणार आहे.

चला तर मग पाहूयात या स्कॉलरशिप साठी कोणते विद्यार्थी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा व आवश्यक कागदपत्रे कोणती याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधुनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.Yashasvi Scholarship Yojana 2023

Yashasvi Scholarship Yojana 2023

मित्रांनो केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 75 हजार ते 1 लाख 25 लाख रुपये पर्यंत स्कॉलरशिप हे देण्यात येणार आहे. या स्कॉलरशिप साठी 9वी, 10वी, 11वी, 12वी मधील विद्यार्थी हे अर्ज भरु शकतात.

आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पहा

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी 9834999764 येथे संपर्क करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top