Yantra India Limited Nagpur Bharti 2023 | 10वी उत्तीर्णांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, यंत्र इंडिया लि. नागपूर येथे 5458 जागांसाठी निघाली बंपर भरती

Yantra India Limited Nagpur Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. 10वी उत्तीर्णांसाठी ही नोकरी करण्याची सुवर्णसंधी यंत्र इंडिया लि. नागपूर येथे 5458 जागांसाठी निघाली बंपर भरती यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे. आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ते क्लिक करा 👈

Yantra India Limited Nagpur: यंत्र इंडिया नागपूर येथे निघालेली ही भरती आहे. ही भरती 10वी पास उमेदवारांसाठी असणार आहे. ही भरती एकूण 5458 जागांसाठी होणार आहे. पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख व अर्ज सुरू होण्याची तारीख ही लवकरच कळणार आहे. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

👉मूळ जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top