Yantra India Limited Nagpur Bharti 2023 | यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये 5450 पदांची मेगा भरती ,करा लवकर अर्ज

Yantra India Limited Nagpur Bharti 2023 : – नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये विविध पदांची मेगा भरती निघाली आहे ,ही विविध पदांसाठी भरती सुरू झालेली आहे भरती यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे. उमेदवारांसाठी निघालेली ही नोकरी करण्याची सुवर्ण संधी.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉वयोमर्यादा  व शैक्षणिक माहिती बघण्यासाठी मुळ जाहिरात नक्की बघा👈

Yantra India Limited Nagpur Bharti : यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर मध्ये 5450 पदांची मेगा भरती ही निघाली आहे, आणि उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023 इतकी असणार आहे. नोकरी करण्याचे ठिकाण हे नागपूर हे असणार आहे. जाहिरातीमध्ये वेतनमान नमूद हे करण्यात आलेली नाही आहे.

 

 

                 👉🏻ऑलाईन अर्ज साठी इथे क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top