What is education pdf

अपंग पेन्शन योजनेचा लाभ व फायदे पहा :

1. अपंग पेन्शन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सरकार अर्जदार लाभार्थ्याला प्रति महा 1500 रुपयांची पेन्शन देणार आहे.

2. 80 टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

3. ही पेन्शन रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, त्यासाठी अर्जदार लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळखपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • बँक खाते क्रमांक इत्यादी

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top