Western Railway Recruitment apply

जाहिरात क्र.: RRC/WR/01/2023 Apprentice

Total: 3624 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र. ट्रेड अ. क्र. ट्रेड
1 फिटर 10 इलेक्ट्रिशियन
2 वेल्डर 11 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
3 टर्नर 12 वायरमन
4 मशीनिस्ट 13 मेकॅनिक Reff. & AC
5 कारपेंटर 14 पाईप फिटर
6 पेंटर (G) 15 प्लंबर
7 मेकॅनिक (डिझेल) 16 ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
8 मेकॅनिक (मोटार व्हेईकल) 17 स्टेनोग्राफर

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT

वयाची अट: 21 जून 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 27 जून 2023]

अशाच प्रकारच्या भरतींच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top