Types of disability

या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे ते पहा

या योजनेसाठी राज्यातील अनुसूचित जमाती, ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाहीत अथवा अनुसूचित जमातीचे लोकं कुठं मातीच्या घरात राहणारे लोक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात. अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

या संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार सन 2023- 24 या आर्थिक वर्षांमधील उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतूद लक्षात घेऊन सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आता एकूण 2023 -24 करिता 1 लाख 7 हजार 99 एवढे घरांची उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत.

यासाठी अर्ज कोठे करायचा ते पहा

बंधूंनो, आपण जर या योजनेसाठी पात्र ठरत असाल तर आपल्याला आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये या योजनेसाठी फॉर्म मिळेल ते आपल्याला अचूक संपूर्ण माहिती भरून पंचायत समितीकडे जमा करायचे आहे.

व अर्ज जमा केल्यास लवकरच आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाईल.

या संदर्भातील शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून ते यासाठी पात्र असाल तर त्यांनाही याचा लाभ घेता त्या .

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top