Types of disability

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल कट्टर यांनी ही घोषणा केली आहे. यासोबतच ज्या पुरुषांचे वय 40 ते 60 आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखांच्या आत आहे त्यांनाही 2750 रुपयांची मासिक पेन्शन देण्याचे सरकारने जाहीर केले आहे.

अर्ज कोठे करायचं ते पहा

मित्रांनो, या संदर्भातील जी अर्ज प्रक्रिया आहे ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या विषयाची माहिती मिळेल.

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top