Types of disability

बंधूंनो, आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला प्रकल्पासाठी आपल्या बँक खाते मध्ये निम्मी रक्कम असणे आवश्यक आहे. हे रक्कम आपण बँकेकडून किंवा वित्तीय संस्थान कडून देखील घेऊ शकता.

सरकारकडून अनुदानाची रक्कम दोन हप्त्यात दिली जाते. पहिला हप्ता प्रकल्पाचे सुरुवातीच्या वेळेस दिले जाते आणि दुसरा हप्ता हा पशुसंवर्धनाची सर्व व्यवस्था झाल्या नंतर बँक खातेदारांच्या खात्यात जमा केली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र पहा

  • प्रकल्प अहवाल लेखन
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा
  •  ओळखपत्र
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  आयकर रिटर्न
  •  रहिवासी पुरावा
  •  प्रशिक्षण प्रमाणपत्र इत्यादी

कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top