Tractor yojana maharashtra 2023 : ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून मिळणार 50 टक्के अनुदान तात्काळ आपला अर्ज करा

Tractor yojana maharashtra 2023:

नमस्कार मित्रांनो, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2023 मध्ये राबवण्यासाठी 56 कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे, याबाबतचा शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे. तर हा शासन निर्णय काय आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण  आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधुनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला देखील या योजनेचा फायदा होईल.

Tractor yojana maharashtra 2023:-

मित्रांना कृषी विभागाचे नेते टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असला तरी कृषी क्षेत्राचे कामकाज हंगाम निहाय चालते खरीप रब्बी हंगामामध्ये लागवडी खाली येणारे क्षेत्र पैकी सुमारे ७५ टक्के क्षेत्र व खरीप हंगामातच लागू होते त्यामुळे खरीप हंगाम मधील पिकांना पूरक ठरणाऱ्या बाबींची खरीप हंगामामध्ये पूर्व हंगाम कालावधीतच अंमलबजावणी करणे आवश्यक ठरते व यामध्ये यंत्र व अवचार याबाबत समावेश केला जातो. Tractor yojana maharashtra 2023

या योजने अंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा 1 लाख 25 हजार यापैकी कमी असेल, आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीचे 40% किंवा रुपये 1 लाख यापैकी कमी असेल तर याप्रमाणे अनुदान देण्यात येते. Tractor yojana maharashtra 2023

अर्ज कोठे व कसा करायचा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top