top 5 schools in the world

शेतकरी बंधूंनो, आपण जर यापूर्वीच ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि आपल्याला जर अद्याप नंबर येत नसेल तर आपण खालील उपाय करावेत. आपणासाठी सूचना राहील की ही अधिकृत माहिती नाही, परंतु शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार ही माहिती मी आपणापर्यंत सादर करत आहोत.

सर्वप्रथम आपल्या यूजर आयडी आणि पासवर्डने आपल्याला mahadbt.maharashtra. gov.in  या वेबसाईट वरती लॉगिन करायचा आहे. लॉगिन केल्याच्या नंतर आपल्या प्रोफाइलच्या सर्वात शेवटी अभिप्राय नोंदवा किंवा सूचना नोंदवा असा पर्याय आपल्याला दिसेल.

त्या पर्यायावर क्लिक करून आपल्याला थोडक्यात काय सूचना आहेत या नोंदवायचे आहेत. उदाहरणार्थ एका शेतकऱ्याने नोंदवलेली सूचना कशी नोंदवली होती व त्याला ट्रॅक्टर योजनेमध्ये तत्काळमध्ये मंजुरी कशी आली ही सूचना आपण त्यांची पाहूया.

 शेतकऱ्याने कशाप्रकारे सूचना नोंदवली होती ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा

 

error: Content is protected !!
Scroll to Top