top 10 cbse schools in india for 11th and 12th

शेतकरी बंधूंनो पीक विमा नुकसान भरपाईसाठी ₹628,43,43,542 इतका निधी शासनाने जाहीर केलेला आहे.

रक्कम जमा कधी होणार

शेतकरी बंधूंनो, पुढील दोन दिवसांमध्ये पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. हि  रक्कम संपूर्ण महाराष्ट्रातील पीक नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

शासन निर्णय पहा

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपले इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.

अशाच माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top