Talathi bharti 2023 : तलाठी भरती साठी अर्ज करण्यात मुदत वाढ, पहा शेवटची तारीख

Talathi bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आपल्याला तर माहीतच आहे की काही दिवसांपूर्वी महसूल विभागातील तलाठी संदर्भातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 26 जून 2023 पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली होती व याची अंतिम तारीख 18 जुलै 2023 पर्यंत होती;Talathi bharti 2023

परंतु यासाठी काही ठिकाणी यांत्रिक अडचणीमुळे व अतिवृष्टीमुळे काही उमेदवारांना अर्ज करण्यासाठी व ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या हेच लक्षात घेऊन तलाठी भरतीची जी अर्ज प्रक्रिया आहे त्यात मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

Talathi bharti 2023

राज्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे इंटरनेट सेवा आणि प्रभावित झाल्याने दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्या बाबत निवेदन शासन स्तरावर प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे तलाठी भरती कामी सर्व प्रकारचे उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यात साठी ऑनलाइन शुल्क जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. Talathi bharti 2023

ही मुदतवाढ अंतिम राहणार आहे यात कोणतेही बदल करण्यात येणार नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख पहा

 

या संदर्भातील लेख पहा

 

अशाच माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top