Swadhar Yojana Official website

स्वाधार योजनेमध्ये कोणत्या बदलांचा आग्रह केला आहे ते पहा :

1. 10 वी, 12 वी ऐवजी मागील वर्षातील गुणांचा विचार करावा.

2. पदवीच्या कोणत्याही वर्षाला अर्ज करण्याची मुभा असावी.

3. शिक्षणामध्ये गॅप असला तरी अर्ज स्वीकारण्यात यावा.

4. विद्यार्थ्यांशी बोलून धोरणात्मक अडचणी दूर कराव्यात.

अशाच प्रकारच्या इतर बदलांचा देखील आग्रह केला असून विद्यार्थ्यांना पुढील हप्ता लवकर देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top