Swadhar Yojana form : स्वाधार योजनेसाठी हवेत धोरणात्मक बदल, पहा संपूर्ण माहिती

Swadhar Yojana form :  नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी स्वादर योजनेविषयीची एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आता स्वादर योजनेमध्ये काही ठराविक बदल करण्यात येणार आहे व विद्यार्थ्यांना पुढील हप्ता देखील देण्यात येणार आहे.

चला तर मग पाहूयात सादर योजनेमध्ये कोणते नवीन बदल होणार आहेत व याचा लाभ आपल्याला कशाप्रकारे मिळणार आहे. याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Swadhar Yojana form

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वादर योजनेचा शासनाने मोठा गाजावाजा केला. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी यापासून वंचित राहत आहे. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मागील चार वर्षात अनेकदा आंदोलन करावी लागले. तेव्हा तुटपुंजी रक्कम काहींच्या खात्यावर पाठवण्यात आली. स्वादरच्या निधीचा अर्ज प्रक्रियातच धोरणात्मक बदलांची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. Swadhar Yojana form

मागील चार वर्षात फार थोड्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून अनेक विद्यार्थी वंचित राहिले. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे असून सरकारकडे पाठपुरावा करू नये. न्याय मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. Swadhar Yojana form

पुढील माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top