student portal

विद्यार्थी मित्रांनो विद्याधन संस्थेतर्फे ही स्कॉलरशिप चालवण्यात येत आहे. यामध्ये दहावी पास विद्यार्थ्यांना अकरावी मध्ये दहा हजार व बारावी मध्ये दहा हजार अशाप्रकारे एकूण 20 हजार रुपये स्कॉलरशिप हे देण्यात येणार आहे.

व त्याचबरोबर ही जी स्कॉलरशिपची रक्कम आहे ही थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर या स्कॉलरशिप चा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व याची अर्ज प्रक्रिया कशी आहे ते पाहूयात.

आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पहा

पात्रता

error: Content is protected !!
Scroll to Top