State Bank Of India Recruimnent 2023 | कोणतीही न परीक्षा न देता मिळणार भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरी, मिळणार 40 हजार रु पर्यंत पगार

State Bank Of India Recruimnent 2023– नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्यांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये निघाली नोकरी करण्याची सुवर्ण संधी, मिळणार तब्बल 40 हजार रुपया पर्यंत पगार. आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही नोकरी कशी मिळणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

State Bank Of India Recruimnent 

भारतीय स्टेट बँकेमध्ये निघालेले ही भरती म्हणजे कोणती परीक्षा न देता तुम्ही ही नोकरी करू शकता.एकूण 1438 पदांसाठी ही नोकरी निघालेली आहे. या बँकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करावेत.

मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

एकूण जागा : 1438 सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी जागा

शैक्षणिक पात्रता : अर्जदार हे एसबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी असायला पाहिजे त्यामुळे कोणतेही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता राहणार नाही

अनुभव: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना संबंधित क्षेत्रात पुरेसा कामाचा अनुभव असायला पाहिजे व व्यावसायिक क्षमता असणे फार आवश्यक. या पदासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार योग्यता, गुणवत्ता व विशेष कौशल्य असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top