Star kisan Ghar yojan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! शेतकऱ्याला मिळणार स्वतःचे घर बांधण्यासाठी 50 लाख रुपये पर्यंत कर्ज तेही सर्वात कमी व्याजदराने, येथे करा अर्ज.

Star kisan Ghar yojana :  नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणारी आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे स्वप्नाचे घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज दिले जाणार आहे.

चला तर मग पाहूयात शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी शासन किती कर्ज देणार आहे व कर्ज देण्याची पद्धत काय आहे, यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.Star kisan Ghar yojana

बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला याचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात. (Star kisan Ghar yojana

Star kisan Ghar yojana:

शेतकरी बंधूंनो आपल्याला माहित आहे. आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. परंतु या कृषी प्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही हालकीची आहे; त्यामुळे त्यांना आपले स्वतःचे स्वप्नाचे घर बांधणेे किंवा दुरुस्त करणे देखील शक्य होत नाही.Star kisan Ghar yojana

हीच बाब लक्षात घेऊन बँक ऑफ इंडिया या बँकेने “स्टार किसान घर योजना” सुरू केली आहे. या योजनेत बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी व घर दुरुस्त करण्यासाठी कमी व्याज  दरात 1 लाख ते 50 ते लाख पर्यंत गृह कर्ज दिले जाणार व कर्ज फेडण्यासाठी पुरेसा वेळ देखील देण्यात येणार आहे.Star kisan Ghar yojana

गृह कर्जावर व्याज किती? व परतफेड करण्यासाठी ची मुदत किती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top