SSC MTS Recruitment 2023 | 10वी पास उमेदवारांसाठी आली आनंदाची बातमी,स्टाफ सिलेक्शन कमिशन मधे निघाली 12523 जागांसाठी बंपर भरती

SSC MTS Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS& हवालदार पदांच्या जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉🏻वयोमर्यादा व मुळजाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

 

👉🏻ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

SSC MTS Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये हवालदार आणि एमटीएस या पदांसाठी ही भरती निघालेली आहे. ही भरती 10वी पास उमेदवारांसाठी असणार आहे. ही भरती एकूण 12523 जागांसाठी होणार आहे. पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ही अधिकृत वेबसाईट वरती सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 फेब्रुवारी 2023 ही असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करावा. परीक्षा ही अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची तारीख ही जाहीर करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.SSC MTS Recruitment 2023

👉🏻अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top