SSC MTS Bharti 2023

परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2022

👉🏻भरतीची मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

एकूण: 12523 जागा

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:

  1.  मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ : 10880 जागा + 1114
  2.  हवालदार (CBIC & CBN): 529 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक

👉🏻अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

वयोमर्यादा: 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

मल्टी टास्किंग स्टाफ: या पदासाठी 18 ते 25 वर्ष दरम्यान

हवालदार: या पदासाठी 18 ते 27 वर्ष दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी: General/OBC: ₹100/- (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2023 (11:00 PM) असणार आहे.

👉🏻ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

अशाच प्रकारे सरकार नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top