second hand tractor under 1 lakh

या पॉलिसीचे फायदे काय आहेत तेे पाहुयात :

आपल्याला माहिती आहे की आपण कोणत्याही गोष्टी करण्या अगोदर सगळ्यात जास्त विचार करतो ते म्हणजे फायदा याचा अर्थ असा आहे की बेनिफिट. या ठिकाणी या  पॉलिसीमध्ये एक महत्त्वाचे बेनिफिट मिळते ते म्हणजे डेट  बेनिफिट. हे या पॉलिसीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

यातही वारसदाराला पैसे मिळण्यासाठी तीन पर्याय दिले आहेत म्हणजे मृत्यूनंतर  वारसाला संपूर्ण रक्कम एकाच वेळी मिळू शकते. दुसरा पर्याय म्हणजे हप्त्यांद्वारे ज्यात वारसाला 5 वर्षे 10 वर्षे किंवा 15 वर्षासाठी एक रकमी रक्कम मिळते व शेवट तिसरा पर्याय म्हणजे एक रकमी रक्कम आणि हफ्त्यांचा आहे.

यात काही भाग लपसम स्वरूपात प्रदान केला जातो तर उर्वरित भाग 5 , 10 किंवा 15 वर्षांनी दिला जातो। ही पॉलिसी घेताना विमाधारकाला या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडावा लागतो. याचबरोबर आणखी एक खास माहिती म्हणजे आपण जर धूम्रपान करत नसाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे; कारण या पॉलिसीमध्ये धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना कमी प्रीमियम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या पॉलिसीच्या अधिक माहितीसाठी आपण LIC ऑफिस मध्ये जाऊन या पॉलिसी विषयीची अधिक माहिती मिळवू शकता.

धन्यवाद!

अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप् जॉईन करा

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top