SBI smart scholar plan : SBI मध्ये फक्त 5 वर्षे पैसे भरा आणि मिळवा 29 लाख रुपये, पहा SBI ची नवीन योजना.

scholar plan sbi:-

एसबीआय स्मार्ट स्कॉलर प्लॅन:-

स्टेट बॅंकेमध्ये चाईल्ड प्लॅनसाठी फक्त 5 वर्षे पैसे भरावे लागतात.या योजनेत बाळाचे वय 0 ते 17 वर्षे

आणि पालकाचे वय 20 ते 50 वर्षे गरजेचे आहे. बाळाच्या

18 व्या वर्षी(12 वी पास झाल्यावर) उच्च शिक्षणासाठी 17,23,000/- रक्कम

किंवा

25 व्या वर्षी (लग्न किंवा परदेशी शिक्षण) 29,53,000/- रक्कम मिळतात.*पैसे भरताना(80C)आणि मिळताना(10D)

ईनकम टॅक्स मध्ये सवलत मिळते*

ही आपल्या साठी एक सुवर्णसंधी आहे त्या बालकाचे भविष्य उज्ज्वल करण्याचे.

चला तर, करूया भविष्य उज्वल आपल्या बालकांचे.

म्हत्वाची टीप:-

पालकांनी मुलाच्या नावावर एक लाखाचे टोटल पाच हप्ते भरावे लागतात,

पण पालकाने एक हप्ता भरला आणि त्यानंतर समजा पालकाचे निधन झाले तर तेथील पुढील राहिलेले चार हप्ते स्वतः एसबीआय भरणार.

हप्त्याच्या दहापट विमा

उदाहरणार्थ 1 लाखाचा हप्ता घेतला तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास  10 लाखाचा विमा मिळणार.

मृत्यू जर अपघाती झाला तर विमा दुप्पट

उदानअर्थ 1 लाखाचा हप्ता असेल तर अपघाती मृत्यू झाल्यास दुप्पट 20 लाखाचा विमा मिळणार

म्हणजे पहा तुम्ही नसतानाही तुमच्या मुलाचे भविष्याचे तुम्हाला चिंता राहणार नाही

आहे का नाही खूप छान योजना

तर या योजनेचा नक्की लाभ घ्या आणि आपल्या मुलांचे भविष्य उज्वल करा.

स्टेट बँक सल्लागार –

संपर्क 👉S A Shinde.

Contact 👉 9881547348

नमस्कार मित्रांनो एसबीआय ने खूप छान योजना आणलेली आहे त्या योजनेचे नाव आहे स्मार्ट स्कॉलर योजना नक्कीच या योजनेचा लाभ घ्या आणि होईल तेवढं ही पोस्ट सगळीकडे शेअर करा जेणेकरून या योजनेबद्दल सर्वांना माहिती होईल आणि  सर्व पालक त्यांच्या मुलांसाठी ही इन्व्हेस्टमेंट करतील धन्यवाद….!

प्लॅन संदर्भातील अधिक माहितीसाठी 👉 9881547348 संपर्क करा

 

अशाच माहितीसाठी आमचा whatsapp  ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top