sbi personal banking

विद्यार्थ्यांना लाभ कशाप्रकारे मिळणार आहे ते पहा

बारावी पास विद्यार्थी यांना पदवी आणि व्यवसायिक शिक्षणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार मिळून विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या शिक्षणासाठी सरकार द्वारे जे विद्यार्थी बारावीनंतर पदवीला प्रवेश घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना 20 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळते.जे विद्यार्थी बारावीनंतर व्यवसायिक शिक्षणाला प्रवेश घेतात असे विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

error: Content is protected !!
Scroll to Top