sbi home loan documents list pdf

फॉर्म कशाप्रकारे भरायचा ते पहा

 • मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून साईड ओपन करायचे आहे. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
 • साईड ओपन केल्यानंतर वरच्या साईट मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसेल त्यावर ती आपल्याला क्लिक करायचे आहे.
 • मित्रांनो यामध्ये आणखी एक म्हणजे आपल्याला फॉर्म भरताना आपल्या सेटिंग मध्ये डेक्स्ट ऑफ मूड ओपन करायचा आहे व त्यानंतर आपल्याला पुढचा फॉर्म भरायचा आहे.
 • रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खालती to रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसेल त्यावर ती आपल्याला क्लिक करायचे आहे.
 • व यानंतर आपल्यासमोर फॉर्म भरण्यासाठी एक पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला आपली सविस्तर अचूक माहिती भरायची आहे.
 • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तेथे आपल्याला generator OTP हा निळ्या बॉक्समध्ये ऑप्शन दिसेल त्यावर ती क्लिक करायचा आहे व तेथे आपल्याला capacha टाकून सेंड ओटीपी येथे क्लिक करायचा आहे.
 • ओटीपी टाकल्यानंतर खालती आपल्याला अजून एक कॅपच्या दिसेल ते टाकून त्याच्याखाली आपल्याला refine हे ऑप्शन दिसेल त्यावर ती क्लिक करायचा आहे.
 • क्लिक केल्यानंतर तेथे आपली संपूर्ण माहिती एकाखाली एक दिसेल त्याच्यापुढे आपल्याला चौकोन मध्ये माहिती बरोबर असल्यास तेथे क्लिक करायचे आहे.
 • संपूर्ण चौकोनामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट या शब्दावर क्लिक करायचे आहे.
 • व त्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन आयडी दिसेल ते आपल्याला स्क्रीन शॉट किंवा तो फोटो काढून ठेवायचा आहे.
 • व यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन शेजारी अप्लाय म्हणून हे ऑप्शन दिसेल. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html

पुढची प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top