Sand Yojana in Maharashtra : वाळू स्वस्त झाली केवळ 600 रुपये प्रति ब्रास शासन निर्णय जाहीर, पहा कसा मिळणार लाभ ?

Sand Yojana in Maharashtra :  नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सरकारच्या एका महत्वपूर्ण योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर बांधण्यासाठी लागणारे वाळू अगदी कमी रकमेमध्ये मिळणार आहे.

चला तर मग पाहूयात या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर बांधण्यासाठी वाळू केवढ्या रुपयांमध्ये मिळणार आहे व याचा लाभ आपल्याला कशाप्रकारे घेता येणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती पाहूयात.Sand Yojana in Maharashtra

Sand Yojana in Maharashtra

मित्रांनो घराचे बांधकाम करायचे म्हटले की त्यासाठी वाळू आवश्यक असते परंतु वाळूचे दर महाग झाल्याने सर्व सामान्य जनतेचा घर बांधकाम खर्च अवाक्य बाहेर गेलेला आहे. अशातच शासनाकडून आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे वाळू केवळ 600 रुपये प्रति ब्रासने उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे घरांच्या किमती देखील अवाक्यात येणार आहे.Sand Yojana in Maharashtra

महसूल विभागाकडून 600 रुपये प्रति ब्रास दरात वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी मित्र मंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे.

अर्ज कसे करायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top