Sand price prediction : वाळू स्वस्त झाले केवळ सहाशे 600 प्रतिप्रा शासनाचा निर्णय

Sand price prediction:

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सरकारच्या एका महत्वपूर्ण योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर बांधण्यासाठी लागणारे वाळू अगदी कमी रकमेमध्ये मिळणार आहे.

चला तर मग पाहूयात या योजनेच्या माध्यमातून आपल्याला घर बांधण्यासाठी वाळू केवढ्या रुपयांमध्ये मिळणार आहे व याचा लाभ आपल्याला कशाप्रकारे घेता येणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती पाहूयात.

Sand price prediction:-

मित्रांनो घराचे बांधकाम करायचे म्हटले की त्यासाठी वाळू आवश्यक असते परंतु वाळूचे दर महाग झाल्याने सर्व सामान्य जनतेचा घर बांधकाम खर्च अवाक्य बाहेर गेलेला आहे. अशातच शासनाकडून आनंदाची बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे वाळू केवळ 600 रुपये प्रासणे उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे घरांच्या किमती देखील अवाक्यात येणार आहे. Sand price prediction

महसूल विभागाकडून 600 रुपये प्रतिप्राज दरात वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी मित्र मंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. Sand price prediction

अर्ज कसे करायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top