rummyculture login

फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा

 1. आधार कार्ड
 2. बँक पासबुक
 3. सात बारा
 4. आठ अ  उतारा
 5. रेषेन कार्ड
 6. फेरफार
 7. मोबाईल
 8. इमेल
 9. इ,

पीएम किसान नोंदणी करण्याची कार्यपद्धती कशी आहे ही जाणून घेऊया:


नवीन अर्जदाराची पीएम किसान पोर्टलवर अर्ज दाखल करणे नोंदणी करण्याने पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता प्राप्त करण्याबाबत साठी खालील बाबी निश्चित करण्यात येत आहेत

 • अर्जदार यांनी केंद्र शासनाच्या पोर्टलवर स्वयं नोंदणी करावी अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत नोंदणी करावी किंवा आपण सीएससीच्या माध्यमातून देखील नोंदणी करू शकता
 • पीएम  पोर्टलवर नोंदणी केलेल्या तालुकास्तरावर थेट नोंदणी केलेल्या अर्जदाराची माहिती जमीन धरणाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यासाठी तहसीलदार यांना तालुका कृषी अधिकारी पोर्टलवर उपलब्ध करून देतील
 • यानंतर तालुका अधिक कृषी अधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत आपले सर्व पडताळणी चेक केली जाईल
 • उदाहरणार्थ आपलं सातबारा आठ नोंदीचा फेरफार इतर आवश्यक कागदपत्रे आपले चेक केल्याच्या नंतर सदर माहिती ही जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा कृषी विभाग यांच्यामार्फत सादर केली जाईल
 • त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी क्षेत्रीय कार्यालयामार्फत लाभार्थ्याचे सर्व माहिती योग्य आहे याची पडताळणी करेल आणि पडताळणी केल्याच्या नंतर सदर माहिती ही पुन्हा बरोबर असल्याची खात्री जमा झाल्याच्या नंतर आयुक्त कृषी यांच्या स्तरावरती राज्यस्तरीय लॉगिन मध्ये उपलब्ध झाल्यावरती त्या ठिकाणी राज्यस्तरीय मान्यता देण्यात येईल आणि मगच आपल्याला यामध्ये लाभ मिळणार आहे
 • एकंदरीत आपण जर फॉर्म भरला तर सर्वप्रथम फॉर्म भरण्याची पावती आपल्याकडे उपलब्ध असेल
 • त्यानंतर सर्व माहिती ही तालुका कृषी अधिकारी व तहसील कार्यालय यांच्याकडून चेक केली जाईल
 • त्यांनी चेक केल्याच्या नंतर सर्व माहितीही जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केली जाईल
 • जिल्हा कृषी अधिकारी सर्व माहिती बरोबर आहे हे खात्री करून राज्य कृषी आयुक्त यांच्याकडे सादर करील
 • आणि त्यांच्याकडून मान्यता आल्यानंतर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे सुरू होणार आहेत
 • याव्यतिरिक्त पीएम किसान योजनेचे पैसे चालू झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला सीएम किसान योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकतात
 • या प्रक्रियेला सरासरी एक महिना दोन महिने किंवा तीन महिना किंवा अधिकचा कालावधी देखील लागू शकतो
 • तर त्यासाठी आपल्याला जर नोंदणी करायची असेल तर आपण डिजिटल अभिजीत या यूट्यूब चैनल वरती कशा पद्धतीने नोंदणी करायची याबद्दलची माहिती सादर केलेली आहे

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top