rummy circle app

पुढची प्रोसेस पहा

  1. रजिस्ट्रेशन आयडी मिळाल्यानंतर आपल्याला क्लोज या शब्दावर क्लिक करून वरती आपल्याला पोस्ट सिलेक्शन हे ऑप्शन दिसेल त्यावर ती आपल्याला क्लिक करायचे आहे.
  2. क्लिक केल्यानंतर खालती आपल्याला post सिलेक्शन मध्ये क्लिक करून आपल्याला कोणत्या पोस्ट साठी फॉर्म भरायचा आहे ते निवडायचे आहे.
  3. फॉर्म निवडल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म भरण्यासाठी पेज ओपन होईल त्यामध्ये आपली अचूक सविस्तर माहिती भरायचे आहे.
  4. माहिती भरल्यानंतर शेवटी आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी विचारले जाते.
  5. त्यामध्ये आपल्याला ऑनलाइन पद्धतीने आपला एक फोटो व त्याच बरोबर ऑनलाईन पद्धतीने कॅमेरा चालू करून आपली एक सेल्फी त्यांना द्यायची आहे.
  6. यानंतर आपल्याला पुढील सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे व शेवटी सबमिट या शब्दावर क्लिक करायचं आहे.

सूचना, मित्रांनो फॉर्म भरताना जेथे जेथे लाल फुल दिसेल तेथील संपूर्ण माहिती आपल्याला भरायचे आहे

मित्रांनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही याविषयीची माहिती मिळेल.

धन्यवाद !

फॉर्म संदर्भातील अधिक माहितीसाठी आमचा ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

  1. 40 ते 50 लाख कर्ज फक्त दहा मिनिटांमध्ये

 

error: Content is protected !!
Scroll to Top