Rail Coach Factory Recruitment 2023

एकूण जागा: 550 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी

👉 भरतीचे मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

पदाचे नाव व पदसंख्या

1 फिटर 215

2 वेल्डर (G&E) 230

3 मशीनिस्ट 05

4 पेंटर (G) 05

5 कारपेंटर 05

6 इलेक्ट्रिशियन 75

7 AC & Ref. मॅकेनिक 15

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक. संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक.

वयोमर्यादा: 15 ते 24 वर्ष दरम्यान

नोकरी ठिकाण: कपूरथला (पंजाब)

👉 अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा 👈

फी:100

महिला: फी नही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2023 आहे

👉 अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

अशाच प्रकारे सरकार नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top