qualities of a good teacher

शिक्षक भरती 2023

तब्बल 12 वर्षापासून रखडलेली मराठी आणि उर्दू सरकारी शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यास राज्य सरकारने अखेर हिरवा कंदील दिला आहे.

सध्या रिक्त असलेल्या 60 हजार जागांपैकी 30 हजार जागा भरण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे. मात्र या जागा भरताना कोणते खबरदारी घ्यावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना ही दिल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने निश्चित करून दिलेल्या नियमावलीच्या आधारे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या संदर्भातील नियमावली लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

शिक्षक भरतीसाठी अर्ज केव्हा सुरू होणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top