PVC Pipes price list : पीव्हीसी पाईपलाईन योजना

PVC Pipes price list:

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी सरकार मार्फत एक महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही माहिती शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. कारण या माहितीमध्ये शेतकऱ्यांना पाईपलाईन साठी सरकार शेतकऱ्याला अनुदान देत आहे. चला तर मग या योजनेसाठी सरकार किती अनुदान देत आहे. व यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत. आणि यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

शेतकरी बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवातत करूया.

PVC Pipes price list:-

पाईप पाण्याच्या स्त्रोतापासून पाणी वाहून नेण्याकरता पाईपलाईन खरेदी करण्यासाठी जो खर्च लागतो त्याचा 50% किंवा HDPE पाईप करता जास्तीत जास्त 50 प्रति मीटर याप्रमाणे सहा मीटर पाईप करिता 300 रुपये अनुदान तर PVC पाईप करता जास्तीत जास्त 35 प्रति मीटर याप्रमाणे सहा मीटरच्या पाईप साठी 210 रुपये इतके अनुदान मिळते. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50 पाईप देण्यात येतात तसेच जास्तीत जास्त 150000 रुपये सुद्धा अनुदान देण्यात येते. PVC Pipes price list

अर्ज कसे करायचे व आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top