Pradhan mantri fasal bima yojana list

1 रुपयात पिक विमा साठी नोंदणी कोठे करावी

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर एक रुपयांमध्ये पिक विमा मिळवण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर नोंदणी केली नाही तर तुम्हाला पिक विमा मिळणार नाही. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल.

तुम्हाला जर नोंदणी करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील महा-ई-सेवा केंद्र वरती किवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन नोंदणी करू शकता.

शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल आहे.

धन्यवाद !

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

1. आता विद्यार्थ्यांना मिळणार एक लाख 75 हजार रुपये स्कॉलरशिप येथे भर ऑनलाईन फॉर्म

error: Content is protected !!
Scroll to Top