Postal Department Recruitment 2023 | 10वी पास उमेदवारांना डाक विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; मुलाखतीद्वारे होणार निवड

Postal Department Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे भारतीय डाक विभाग कोल्हापूर या ठिकाणी मुलाखती द्वारे नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे . ही भरती 10वी पास उमेदवारांसाठी मुलाखती द्वारे होणार आहे. यासाठीची अधिसूचना जाहिर करण्यात आलेली आहे.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

👉वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी इथे क्लिक करा👈

Postal Department Recruitment : भारतीय डाक विभाग कोल्हापूर या ठिकाणी ही भरती मुलाखती द्वारे होणार आहे

10वी पास उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. ही भरती विमा प्रतिनिधी पदाच्या विविध रिक्त जागांसाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दरम्यान हजर असणे आवश्यक.

मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2023 असणार आहे. मुलाखतीचा पत्ता बघण्यासाठी खालील लिंकला नक्की क्लिक करा.Postal Department Recruitment 2023

👉🏻मुलाखतीचा पत्ता व अधिकृत माहिती बघण्यासाठी क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top