Post office scheme to double the money

आवश्यक कागदपत्रे:-

  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • बँक पासबुक.
  • 7/12 व उतार.

PPF खाते उघडण्यासाठी लागणार फक्त 500 रुपये:-

मित्रांनो PPF किमान 500 रुपयांनी उघडता येते. यामध्ये एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करता येतील. मॅच्युरिटी नंतर 5 वर्षाच्या ब्रॅकेटमध्ये हे खाते आणखी वाढवण्याची सुविधा आहे.

पोस्ट ऑफिस मध्ये जमा केलेल्या प्रत्येक पैशावर सुरक्षिततेची हमी तर बँकांमध्ये विमा फक्त 5 लाखांपर्यंतच्या रकमेसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच बँक बुडली तर तुमची फक्त 5 लाखाची रक्कमच सुरक्षित राहील.

लाखांचे लाभ कसे मिळते ? हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top