Post office New scheme 2023 : पोस्टाची नवीन योजना, या योजनेत मिळणार आहे 7.1% नुसार व्याज लक्षाधीश बनण्याची संधी

Post office New scheme 2023:

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी पोस्ट ऑफिस ची एक जबरदस्त योजनेविषयी माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.Post office Scheme to double the money

चला तर मग पाहूयात कोणती आहे, ही पोस्ट ऑफिस ची नवीन योजना जेणेकरून आपल्याला थोडी रक्कम  गुंतवल्याने अतिशय मोठा फायदा होणार आहे. व या योजनेमध्ये गुंतवणूक मर्यादा किती आहे. याविषयीची सर्व माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

बंधूंना हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या नवीन पोस्ट ऑफिस च्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल व याचा आपल्याला लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

Post office New scheme 2023:-

मित्रांनो दीर्घकालीन दृष्टीकोनातून खात्रीशीर निधी तयार करण्यासाठी सरकारच्या लहान बचत योजनांमध्ये आपण गुंतवणूक करू शकता. यापैकी एक पर्याय म्हणजे सार्वजनिक भविष्या निर्वाह निधी पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत पीपीएफ खाते उघडता येते.

1 जानेवारी 2023 पासून PPF खात्यांचे मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. म्हणजेच हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे. भविष्यासाठी निधी निर्माण करण्याचे दृष्टी ठेवणाऱ्यासाठी PPF, हा एक चांगला पर्याय आहे त्याची एक खासियत म्हणजे यात गुंतवणुकीवर बाजारातील कोणताही धोका नाही गुंतवणूक सुरक्षित असल्यासोबतच परताव्याची ही हमी असते. Post office Scheme to double the money

अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा

अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top