PM Vishwakarma yojana 2023 : पीएम विश्वकर्मा योजना 13000 कोटींची मान्यता, प्रत्येकाला मिळणार आता 3 लाख रुपये, येथे पहा संपूर्ण माहिती.

PM Vishwakarma yojana 2023 : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी केंद्र शासनाच्या  एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. या योजनेअंतर्गत आपल्याला तब्बल 3 लाख रुपये पर्यंत अर्थसहाय्य हे मिळणार आहे. चला तर मग पाहूयात कोणती आहे ही शासनाची नवीन योजना जेणेकरून आपल्याला 3 लाख रुपये पर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे. PM Vishwakarma yojana 2023

PM Vishwakarma yojana 2023

मित्रांनो केंद्रशासनाने महाराष्ट्र मधील ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक कारागीर तसेच हस्त कौशल्यावर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे व यासाठी पीएम विश्वकर्मा ही एक नवीन योजना नागरिकांसाठी राबवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पारंपारिक कारागीर तसेच हस्त कौशल्य उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या नागरिकांना 3 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत ही मिळणार आहे.PM Vishwakarma yojana 2023

या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे ते पहा

 

अर्ज प्रक्रिया पहा

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top