PM Ujjwala yojana New Update ; पीएम उज्वला गॅस योजनेअंतर्गत आता महिलांना मिळणार 400 रुपये सबसिडी, पहा केंद्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय.

PM Ujjwala yojana New Update : नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आम्ही आपल्यासाठी केंद्र शासना मार्फत एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की काल केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 200 रुपयने कमी केले असून याचा सामान्य जनतेला खूप समाधान झालेले आहे. 

PM Ujjwala yojana New Update

परंतु आता याच बरोबर पीएम उज्वला गॅस योजनेअंतर्गत ज्या महिलांना घरगुती गॅस सिलेंडर भेटले आहे आता त्यांना 400 रुपये इतके सबसिडी देण्यात येणार आहे. PM Ujjwala yojana New Update

ही सबसिडी महिलांना कशा प्रकारे मिळणार आहे ? याची सविस्तर माहिती व या संदर्भातील केंद्र शासनाचा निर्णय आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण  वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती मिळेल. PM Ujjwala yojana New Update

400 रुपये सबसिडी               कशाप्रकारे मिळणार ?

 

केंद्र शासनाचा निर्णय

हे देखील वाचा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top