Pm Kisan Yojana

KYC कशाप्रकारे करू शकता :

शेतकरी बंधूंनो, आपल्याला KYC हे ऑफलाइन आणि ऑनलाईन असे दोन प्रकारे करता येणार आहे. ऑफलाइन स्वरूपात आपल्याला केवायसी करायचे असेल तर आपल्याला कॉमन सर्विस सेंटर (CSC) मध्ये जाऊन आपण ऑफलाइन स्वरूपात KYC करू शकता.

व आपण जर इंटरनेट माध्यमाचा वापर करत असाल तर आपण ऑनलाइन देखील केवायसी करू शकता।

व पुढील हप्ता मिळवण्यासाठी नागरिकांचा मोबाईल क्रमांक हा बँक ला लिंक करणे आवश्यक आहे. आपला मोबाईल क्रमांक जर बँकेला लिंक नसेल तर आपण पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून खाते उघडल्यास आपल्याला पीएम किसान चा पुढील हप्ता मिळू शकतो.

पीएम किसन चा पुढील हप्ता केव्हा मिळणार ?

मिळालेल्या माहितीप्रमाणे पीएम किसान चा पुढील हप्ता हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे.

बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याविषयीची सविस्तर माहिती मिळेल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

1.आता महाडीबीटी वरती आपली आयडी रजिस्ट्रेशन करा फक्त 5 मिनिटांमध्ये

 

error: Content is protected !!
Scroll to Top