PM Kisan Yojana 2023 : पी एम किसान योजनेची तारीख बदलली, 14वा हप्ता मिळणार आता या तारखेला.

PM Kisan Yojana : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वाची अशी माहिती घेऊन आलो आहोत. आपल्या तर माहीतच आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महा दोन हजार रुपये हे त्यांच्या बँक खाते मध्ये जमा केले जात आहे.PM Kisan Yojana

PM Kisan Yojana

परंतु आता सद्यस्थितीला सर्व शेतकरी चौदाव्या हप्त्याची  वाट पाहत आहेत आता 14 व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली होती ती होती 28 जुलै 2023 परंतु आता या तारखे मध्ये बदल करण्यात आले आहे. चला तर मग पाहूयात पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे. PM Kisan Yojana

पी एम किसान योजनेची नवीन तारीख पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top