Pik Vima Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त 1रुपयात पिक विमा मिळणार, पहा शासनाचा मोठा निर्णय.

Pik Vima Yojana

Pik Vima Yojana : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता फक्त एक रुपया मध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे व नोंदणी करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना फक्त एक रुपये खर्च येणार आहे. उर्वरित पिक विमा भरण्यासाठी जो खर्च आहे तो सर्व खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे.

त्याच्यामुळे आता महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आज आपण फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा मिळणार याबद्दल संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.Pik Vima Yojana 

Pik Vima Yojana

शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पिक विमा मिळणार. असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत माहिती देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या 2016 सालीच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी विमा हप्त्याची 2 टक्के रक्कम ही शेतकऱ्यांनी भरण्याची तरतूद आहे.Pik Vima Yojana 

आता हा भार सुद्धा शेतकऱ्यांवरती न ठेवता शेतकऱ्यांच्या वाटेला जी पिक विमा भरण्याची रक्कम आहे ते रक्कम सुद्धा आता महाराष्ट्र सरकार भरणार आहे. असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.Pik Vima Yojana 

एक रुपये मध्ये पिक विमा कसा मिळणार आहे ते पाहण्यासाठी ते क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top