Pik Nuksan Bharpai 2023 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! सन 2021 व 2022 या कालावधीमधील पीक नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात होणार जमा, नवीन शासन निर्णय आला.

Pik Nuksan Bharpai 2023 : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आपल्याला तर माहितीच आहे की सण 2021 व 2022 या कालावधीमध्ये गारपीट व अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते;Pik Nuksan Bharpai 2023

परंतु त्यावेळी कोरोना असल्यामुळे राज्य शासनाने त्याकडे फारसे लक्ष दिलेले नाही. परंतु आता सद्यस्थितीला राज्य शासनाने सन 2021 व 2022 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे गारपीट व अवेळी पावसामुळे शेत पिकाचे नुकसान झाले आहे, त्यांना आता नुकसान भरपाई देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.Pik Nuksan Bharpai 2023 

Pik Nuksan Bharpai 2023

चला तर मग पाहुयात शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई केव्हा व कधी व कशाप्रकारे मिळणार आहे व या संदर्भातील जो शासन निर्णय आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.

या संदर्भात शासन निर्णय पहा

 

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशाप्रकारे मिळणार आहे ते पहा

 

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top