PAN Aadhar Card Link : 30 जून पर्यंत करा हे काम अन्यथा आपले पॅन कार्ड होईल रद्द !

PAN Aadhar Card Link : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्याचे काळात आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरजेचे भासते.PAN Aadhar Card Link

PAN Aadhar Card Link

आपण जर येत्या 30 जून पर्यंत आपले पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक न केल्यास आपल्याला मोठ्या अडचणीला सामना करावा लागणार आहे. पॅन कार्ड आधार कार्डशी न जोडल्यास ते रद्द केले जाणार आहे. तसेच तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे.PAN Aadhar Card Link

पॅन कार्ड आधारशी कसे जोडायचे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top