Online storage shed scheme 2023

कांदा चाळ अनुदान योजनेचे स्वरूप:-

कांदा चाळ अनुदान योजनेची ऑनलाइन सोडत करून शेतकऱ्यांची निवड केली जाते. निवड झाल्यानंतर कृषी अधिकारी आपल्या शेतात येऊन पाहणी करतात पाहणी केल्यानंतर कांदा चाळ उभारणीस मंजुरी देतात. एक हेक्टर शेती असणारे शेतकरी आपल्या शेतात जास्त जमीन असलेले शेतकरी 100 मॅट्रिक टनापर्यंत कांदा उत्पादक सहकारी संस्था असेल तर 5 उत्पादक सहकारी संस्था असेल तर 500 मॅट्रिक टन याप्रमाणे कांदा चाळ उभारून अनुदान प्राप्त करू शकतात.

कांदा चाळ बांधकामासाठी महत्तम मर्यादा 6000 रुपये प्रति मे.टन एवढी राहील. त्यांच्या 25% म्हणजे 15000 रुपये प्रति मे.टन किंवा बांधकाम खर्चाच्या 25% जे कमी असेल ते लाभार्थ्यास देय राहील. अनुदानाची वैयक्तिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 500 मे. क्षमतेच्या कांदा चाळीसाठी 7,50,000 रुपये इतके अनुदान देण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top