online earning app

फक्त हेच लोक घेऊ शकतील लाभ:-

  1. योजनेअंतर्गत दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे असंचित अशी पाच एकर पेक्षा कमी जमीन आहे यासोबतच सिंचन जमीन अडीच एकर पेक्षा कमी आहे अशा शेतकरी बंधूच भगिनींना जमीन खरेदीसाठी या योजनेचा लाभ घेता येणार.
  2. याशिवाय जे कोणी भूमीहीन शेतकरी आहेत आणि ते शेतकरी दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करतात रोजगार करतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा पूर्णपणे लाभ घेता येणार आहे.
  3. जी कोणी अर्ज करणारे शेतकरी आहेत त्यांची दोन वर्षाचे कर्ज फेडीची नोंदणी असणे आवश्यक आहे कमीत कमी दोन वर्षाचे दुसऱ्या बँकेतली ग्राहकांच्या अर्जावर एसबीआय बँक विचार करू शकते पण त्यांच्यावर इतर कोणत्याही बँकेच्या कर्ज असता कामा नये.

कर्ज किती मिळणार ?

  • या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी SBI  बँकेमध्ये अर्ज केल्यानंतर बँक आपण जमीन खरेदी करणार आहोत त्या जमिनीच्या किमतीचे आकलन करून त्या जमिनीच्या खरेदीसाठी जेवढी किंमत भरत आहे त्या किंमत पैकी 85% कर्ज हे एसबीआयकडून तुम्हालाा दिले जाईल.
  • याप्रकारे खर्च केलेल्या जमीन आहे ते जमीन बँकेकडे गहाण राहणार आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये कर्जाची रक्कम भेटतच ती जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यात येणार.

हे कर्ज आपण किती कालावधीमध्ये फेडायचे आहे ?

या योजनेअंतर्गत कर्ज घेतल्यानंतर एक दोन वर्षात तुम्ही शेती करायला सुरू करत असाल तर हा एक दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होतात. तुम्हाला जर सहा महिन्यांनी कर्जाचे हप्ते असतील ते फेडावे लागतील अशा प्रकारे तुम्ही नऊ दहा वर्षात कर्जाची रक्कम फेडू शकता याशिवाय शेत जमीन शेतीसाठी तयार नसेल तर कर्जाची रिपेमेंट करण्यास दोन वर्षाचा हा बँकेकडून दिला जातो.

🙏धन्यवाद🙏

अधिक माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top