best online earning app without investment

नांगर योजना अर्ज कसा करावा:

सदर योजनेचा अर्ज हा ऑनलाईन स्वरुपात असूनhttps://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे.

 • शेतकरी  सीएससी सेंटर मध्ये  किंवा घरी देखील  हा अर्ज भरु शकतात.
 • या संकेत स्थळावर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडायचा आहे.
 • शेतकरी यांना “वैयक्तीक लाभार्थी” तसेच “शेतकरी गट/एफपीओ/सहकारी संस्था” म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
 • प्रथम युजर नेम आणि पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे आहे.नोंदणी मध्ये आपले सर्व आवश्यक माहिती जसं की आपला आधार कार्ड, बँकेची डिटेल ,मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, हे सर्व माहिती टाकून आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे,
 • नोंदणी केल्याच्या नंतर आपले वैयक्तिक माहिती याच्या व्यतिरिक्त आपल्या संपूर्ण सातबारा ची माहिती जसं की सातबारा खाते क्रमांक, सातबारा क्रमांक, क्षेत्र किती आहे, सामायिक असेल तर त्याची माहिती, ही सर्व माहिती टाकून आपल्याला नांगर योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
 •   अर्ज  ऑनलाइन स्वरूपामध्ये सबमिट होईल
 • कृषी यांत्रिकीकरण येहे क्लिक करायचे आहे,
 • त्यानंतर कृषी यंत्र खरेदीसाठी अर्थसहाय्य पर्याय निवडावा
 • त्यानंतर ट्रक्टर चल औजारे हा पर्याय निवडा
 • त्यानंतर किती  hp ट्रक्टर आहे हा पर्याय निवडावा
 • त्यानंतर आपल्याला जो नांगर हवा आहे तो पर्याय निवडावा
 • आपला जुना नांगर आपल्याला हवा असेल तर मोल्ड बोलट नांगर हा पर्याय निवडा
 • व जर हायड्रोलिक हवा असेल तर तो पर्याय निवडा इतर पर्याय निवडू नयेmahadbt login
 • त्यानंतर .20 व जीएसटी रु.3.60 असे एकुण 23.60 रुपये ऑनलाईन शुल्क भरायचे आहे.शेतकरी यांना अर्ज करताना काही अडचण येत असेल किंवा त्यांना काही सुचना करावयाच्या असतील तर महाडीबिटी पोर्टल वरील “तक्रार/सुचना” या बटन वर क्लिक करुन आपली सुचना नोंदवू शकतात.

लाभार्थी निवड कशी होते ते पहा

 

फॉर्म कसा भरावा सविस्तर व्हिडिओ पहा येथे

error: Content is protected !!
Scroll to Top