NCERT Recruitment

NCERT Recruitment:-

एकूण: 347 जागा

पदाचे नाव: नॉन अकॅडमिक (सुपरिंटेंडिंग इंजिनिअर, प्रोडक्शन ऑफिसर, एडिटर, बिजनेस मॅनेजर आणि इतर पदे)

शिक्षणाची पात्रता: B.Tech/M.Tech/M.Lib.Sc./M.L.I.Sc/MBA/12वी+डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी

वय मर्यादा: 22 एप्रिल 2023 रोजी, 27/30/35/40/50 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

  1. Level 10-12: General/OBC/EWS: ₹1500/-
  2. Level 6-7: General/OBC/EWS: ₹1200/-
  3. Level 2-5: General/OBC/EWS: ₹1000/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2023  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

 

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा.

error: Content is protected !!
Scroll to Top