narendra modi salary

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे ते पहा

या योजनेसाठी ग्रामीण शहरातील पारंपरिक व्यवसाय निश्चित करण्यात आले आहेत. यात

  • सुतार, नाव किंवा बोट तयार करणारे,
  • लोहार, सोनार, कुंभार,
  • मूर्तिकार व शिल्पकार,
  • चर्मकार, बेलदार, झाडू तयार करणारे
  • बाहुल्या व खेळणे तयार करणारे
  • न्हावी, हारतोरे तयार करणारे
  • धोबी, शिवणकाम करणारे व मासेमारीसाठी आवश्यक जाळे तयार करणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे पहा

error: Content is protected !!
Scroll to Top