Namo shetkari yojana maharashtra : नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना, पहिल्या हप्त्यासाठी निधी वितरित, आजच शासन निर्णय आला !

Namo shetkari yojana maharashtra : नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आम्ही आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली होती परंतु अजून देखील याचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता, Namo shetkari yojana maharashtra

परंतु आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी पहिल्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे व पहिला हप्ता आपल्याला केव्हा व कशाप्रकारे मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहूयात. 

शासन निर्णय पहा

 

पहिला हप्ता कधी मिळणार ते पहा

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top