nabard dairy loan apply online

दुग्ध व्यवसाय योजना 2023

केंद्र सरकारने देशातील शेतकरी बंधू आणि बेरोजगार तरुण व  रोजगारीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी नाबार्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत सरकार देशातील ग्रामीण भागातील लोकांना दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी खूपच कमी व्याज दाराने कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

व या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व जिल्ह्यांमध्ये आधुनिक दुग्धविकास देखील सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना बेरोजगार देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.

तर मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गावामध्ये दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला याचा नक्कीच लाभ घेता येईल.

आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top