Mumbai Mahanagar Palika Recruitment 2023 | मुंबई महानगरपालिकेत निघाली बंपर भरती, मिळणार 81 हजार रुपयापर्यंत पगार

Mumbai Mahanagar Palika Recruitment 2023-  

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघालेली आहे 421पदांसाठी मेगा भरती यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. उमेदवारांसाठी निघालेली ही नोकरी करण्याची सुवर्ण संधी.

आजच्या या संपूर्ण लेखामध्ये आपण बघणार आहोत ही भरती कशी होणार त्यासाठी पात्रता कसे व्हायचे , वयोमर्यादा किती असणार, किती पदांकरिता ही भरती असणार आहे कोणत्या पदांसाठी शिक्षणाची अट काय असणार , अर् प्रक्रिया केव्हा चालू होणार संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये बघणार आहोत त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा.

Mumbai Mahanagar Palika Recruitment -बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघालेली 421 पदांसाठी ही भरती आहे. सहाय्यकारी परिचारिका प्रसविका या पदांसाठी भरती निघालेली आहे. यासाठीची भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 25 जानेवारी 2023 इतकी असणार आहे व अर्ज सुरू होण्याची तारीख 16 जानेवारी 2023 इतकी आहे.

👉🏻अर्ज करण्यासाठी व अर्जाचा पत्ता बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

एकूण जागा: 421 

शैक्षणिक पात्रता : सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife)

या पदाकरिता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदानुसार किमान बारावीपर्यंत शिक्षण असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे फार आवश्यक.

👉🏻मूळ जाहिरातीची प्रत बघण्यासाठी ते क्लिक करा👈🏻

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top