MPSC Recruitment 2023

पदाचे नाव व पदसंख्या

  1.  सहाय्यक कक्ष अधिकारी : 78 पदे
  2. राज्य कर निरक्षक: 159 पदे
  3.  पोलीस उपनिरीक्षक: 374 पदे
  4.  दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरक्षक: 49 पदे
  5. 5. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क: 06 पदे
  6. तांत्रिक सहाय्यक: 01 पदे
  7. कर सहाय्यक: 468 पदे
  8. लिपिक टंकलेखक: 7034 पदे

एकूण जागा : 8169

👉🏻भरतीची मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा👈🏻

(टीप-भरतीची मूळ जाहिरात नक्की बघा)

शैक्षणिक पात्रता: कोणतेही पदवीधर असणे आवश्यक

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष दरम्यान

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा पद्धत: कृपया मूळ जाहिरात नक्की बघा

फी: 394 रु

अशाच प्रकारे सरकार नोकरी व्हाट्सअप वर मिळवण्याकरता आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top